बिजागिरीचे प्रकार
१)टकरी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग सर्व
साधरण व विशेष सर्वच कामाला वापर केला जातो .
ते ५० mm आकारात उपलब्ध आहेत . या बिजागिरी वर बिजागिरी म्हणतात.
२)पार्लमेंट बिजागिरी : बाहेरील बाजूला उघडणारे दरवाजे खिडक्या याच्यासाठी हि बिजागिरी वापरतात या बिजागिरीमुळे दोन भिंती समान राहू शकतात .
व त्यामुळे दारांची माणसाच्या हालचालास कोणताही प्रकारे अडचण होत नाही .
३) पियानो बिजागिरी : या बिजागीरीच्या पियानोच्या झाकण्या करिता वापरतात .ती आरूंद व लांब व नाजूक असतात. भिंतीला कापाटाच्या झाड्पासाठी सुध्या या पियानोचा वापर करतात .
४) टी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग दुकानाचे किंवा ताबेल्याचे मोठे मोठे दरवाजे यांच्यासाठी करतात याचा ३ ते १० इंच लांबीच्या उपलब्ध आहेत.
५)पट्टी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग दुकानाचे मोठे - मोठे दरवाजे यासाठी उपयोग करतात .
Comments
Post a Comment