बिजागिरीचे प्रकार १)टकरी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग सर्व साधरण व विशेष सर्वच कामाला वापर केला जातो . ते ५० mm आकारात उपलब्ध आहेत . या बिजागिरी वर बिजागिरी म्हणतात. २)पार्लमेंट बिजागिरी : बाहेरील बाजूला उघडणारे दरवाजे खिडक्या याच्यासाठी हि बिजागिरी वापरतात या बिजागिरीमुळे दोन भिंती समान राहू शकतात . व त्यामुळे दारांची माणसाच्या हालचालास कोणताही प्रकारे अडचण होत नाही . ३) पियानो बिजागिरी : या बिजागीरीच्या पियानोच्या झाकण्या करि...